Shalartha Scam : एसआयटीच्या प्रमुख पदावरून सुनीता मेश्राम यांची सुट्टी
राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. मात्र आता या तपास पथकातही अनियमितता आणि गोंधळ असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या एका प्रचंड घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. शालार्थ आयडीच्या बनावट वापरातून शिक्षक भरती प्रक्रियेतील बोगसगिरी उघडकीस आली आहे. गेल्या सहा वर्षांत म्हणजे 2019 ते 2025 या कालावधीत … Continue reading Shalartha Scam : एसआयटीच्या प्रमुख पदावरून सुनीता मेश्राम यांची सुट्टी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed