ShivSena : शिंदे सेना नागपुरात विभाजनाच्या उंबरठ्यावर?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आले आहेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्यामुळे आता प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. महापालिकेने नुकतीच प्रभाग रचना जाहीर केल्याने या निवडणुकीच्या तयारीला … Continue reading ShivSena : शिंदे सेना नागपुरात विभाजनाच्या उंबरठ्यावर?