Shiv Sena : गुन्हेगारीच्या विळख्यात नागपूर

नागपूरमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीचं सावट गडद झालं आहे. शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भररस्त्यात निर्घृण हत्या झाली. महाराष्ट्राच्या उपराजधानीत पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. कपिलनगर येथील म्हाडा कॉलनी चौकात शुक्रवारी सायंकाळी शहर हादरवणारी घटना घडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भर रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली. सहा … Continue reading Shiv Sena : गुन्हेगारीच्या विळख्यात नागपूर