Nagpur Municipal Corporation : सीताबर्डीत वाहतूक सुरळीत, नागरिक सुखावले

नागपूरच्या सीताबर्डी मेन रोडवर अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या मोहिमेनंतर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कडक निर्देश दिले. सीताबर्डीतील वाहतूक कोंडीचा ताण आता काहीसा हलका होणार आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर पोलिसांनी संयुक्तरित्या राबवलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे मुख्य रस्त्यांवरील अडथळे दूर होऊ लागले आहेत. याच … Continue reading Nagpur Municipal Corporation : सीताबर्डीत वाहतूक सुरळीत, नागरिक सुखावले