Nagpur Police : देवाभाऊंच्या दक्षिण पश्चिमला क्राइम पीआय मिळेना 

नागपूरच्या दक्षिण-पश्चिम भागात विकासाची चमक झळकत असली, तरी कायद्याच्या अंमलबजावणीतील कमतरतेची सावली तितकीच गडद आहे. क्राइम पीआय नेमलेले नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून गुन्ह्यांची धडकी वाढताना दिसते. नागपूर शहराच्या दक्षिण-पश्चिम भागात, जिथे उद्योगांचा धुर आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाची धून एकत्र मिसळून एक अनोखी धडक निर्माण होते. तिथे कायद्याची राखण करणारे योद्धे आपल्या कर्तव्याच्या ओझ्याखाली … Continue reading Nagpur Police : देवाभाऊंच्या दक्षिण पश्चिमला क्राइम पीआय मिळेना