Nagpur : महापालिकेच्या प्लॅनिंगवर पावसाचे थेट ‘LoL’
उपराजधानी नागपूरमध्ये पावसाने हजेरी लावली असतानाच, 25 जून रोजी झालेल्या पहिल्या पावसात शहर जलमग्न झाले आहे. राज्यात मॉन्सूनने हलक्याच नव्हे तर जड पावलांनी आगमनाची नांदी दिली आहे. पावसाच्या झडांमध्ये काही भाग आधीच भिजले असताना, आता उपराजधानी नागपूरच्या अंगणात पावसाचा डाव रंगू लागला आहे. 25 जून 2025 रोजी यंदाच्या पावसाळ्याचा पहिला पाऊस नागपूरवर कोसळला. मात्र मनपाच्या … Continue reading Nagpur : महापालिकेच्या प्लॅनिंगवर पावसाचे थेट ‘LoL’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed