Pyare Khan : एज्युकेशन माफिया विरुद्ध खुले युद्ध सुरू

नागपूरमध्ये उघड झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराची व्याप्ती उघड केली आहे. बनावट प्रमाणपत्रे, निधीचा गैरवापर आणि शाळांमधील अपारदर्शक कारभार समोर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या शिक्षण विभागात भ्रष्टाचाराची नांदी सुरूच होती. मात्र आता या भ्रष्ट कारवायांना भीषण वळण मिळालं आहे. बनावट नियुक्त्या, नियमबाह्य शाळांना मंजुरी आणि शालार्थ आयडी घोटाळा अशा अनेक … Continue reading Pyare Khan : एज्युकेशन माफिया विरुद्ध खुले युद्ध सुरू