Anil Deshmukh : शिक्षक भरती घोटाळा व्यापम पेक्षा मोठा
महाराष्ट्रातील शिक्षक भरती घोटाळ्यात हजारो बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नियुक्त्या झाल्याचे उघड झाले असून, या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. याबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. हजारो शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शाळांमध्ये नोकऱ्या मिळवल्या … Continue reading Anil Deshmukh : शिक्षक भरती घोटाळा व्यापम पेक्षा मोठा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed