Chandrashekhar Bawankule : नागपूरचं रूपांतर आंतरराष्ट्रीय शहरात होणार
महाराष्ट्र दिनी नागपूरच्या विकासाची नवी दिशा ठरवत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. महाराष्ट्राच्या 66 स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये ध्वजवंदन आणि भव्य संचलनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली. भाषणात त्यांनी केवळ महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेतला नाही. … Continue reading Chandrashekhar Bawankule : नागपूरचं रूपांतर आंतरराष्ट्रीय शहरात होणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed