Nagpur : ट्रॅफिक DCP कमी पडल्यानं अखेर CP आले पुढे

नागपूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी, वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांवरील शिस्तभंग यामुळे नागपूरची वाहतूक व्यवस्था मोठ्या ताणातून जात आहे. अशात वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त लोहित मतानी कोणतीही कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळं आता सीपी स्वत: अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उलट वाहतूक व्यवस्थेतील गुंतागुंत त्यांच्या कार्यकाळात वाढली. अपघात रेकॉर्डवर नसले तरी दररोज लोकांना दुखापत होत आहे. … Continue reading Nagpur : ट्रॅफिक DCP कमी पडल्यानं अखेर CP आले पुढे