Nagpur Police : नियम मोडला? आता वाहन होणार जप्त

नागपूरमध्ये वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणा आणि नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी नवीन आदेश जारी केला आहे. महाराष्ट्राची उपराजधानी, स्मार्ट सिटी, ऑरेंज सिटी आणि मेट्रोसिटी म्हणून गौरवले जाणारे नागपूर शहर. गगनचुंबी इमारती, चकाचक रस्ते, मेट्रोचे जाळे आणि विकासाची झेप यामुळे नागपूरचा चेहरा बदलत आहे. पण या चकचकीत चित्रात एक डाग कायम आहे, … Continue reading Nagpur Police : नियम मोडला? आता वाहन होणार जप्त