देवाभाऊ, गडकरींच्या गावातील Traffic Police करताहेत काय?

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरात विकासकामे सुरू असतानाही वाहतूक कोंडी कायम आहे. पोलिसांची निष्काळजी आणि अपयशी वाहतूक व्यवस्थापनामुळे नागरिक संतापले आहेत. ज्या शहराचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी आहेत, तेथेच वाहतूक कोंडीचा तिढा सुटता सुटेना हे चित्र दिसत आहे. नागपूर शहरातील मनीष नगर अंडरपासच्या उद्घाटनानंतरही नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीतून सुटका झालेली नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री … Continue reading देवाभाऊ, गडकरींच्या गावातील Traffic Police करताहेत काय?