Archit Chandak : एक महिना द्या; ट्रॅफिक होईल जामिंग फ्री
नागपूरच्या ट्राफिक व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी केलेले अर्चित चांडक आता अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले आहे. वाहतूक शिस्त आणि अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईला त्यांनी सुरुवात केली आहे. अकोल्याचे रस्ते, ज्यावर नेहमीच गोंधळ, शिस्तभंग आणि वाहनांच्या कर्कश आवाजांचा कल्लोळ असायचा, तिथे आता आशेचा नवा सूर ऐकू येतोय. याचे श्रेय जाते अर्चित चांडक यांना. नागपूरमध्ये ट्राफिक … Continue reading Archit Chandak : एक महिना द्या; ट्रॅफिक होईल जामिंग फ्री
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed