Nagpur Police : मतानींच्या शिलेदारांनी वाचवले अल्पवयीन बालिकेला

नागपूरच्या वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेचा विजय. ऑपरेशन यूटर्नच्या माध्यमातून एका निरागस मुलीचा जीव वाचला. नागपूर शहरात आता एक नवा अध्याय लिहिला जात आहे. शिस्तीचा, कायद्याचा आणि सुरक्षेचा. रस्त्यांवरील गोंधळापासून ते गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीपर्यंत, प्रत्येक पावलावर नागपूर पोलिसांचा शिस्त हवीच हा संदेश घुमतोय. नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या ऑपरेशन थंडर आणि ऑपरेशन यू-टर्न … Continue reading Nagpur Police : मतानींच्या शिलेदारांनी वाचवले अल्पवयीन बालिकेला