Pravin Datke : फिटनेस नसलेल्या बसमध्ये ज्ञानाची यात्रा की मृत्युची?

नागपूरमधील शालेय बसेस फिटनेस प्रमाणपत्राशिवाय रस्त्यावर धावत असल्याने विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले आहे. याबाबत हायकोर्टाने राज्य शासन व प्रशासनाला 10 जुलैपर्यंत कठोर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात उन्हाळी सुट्टीनंतर शाळांचे दरवाजे पुन्हा उघडले आहे. विद्यार्थी नवीन युनिफॉर्म, दप्तर आणि पुस्तकं घेऊन शाळेच्या दिशेने पावले टाकू लागलेत. मात्र, शिक्षणाच्या या प्रवासात एक धोकादायक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला … Continue reading Pravin Datke : फिटनेस नसलेल्या बसमध्ये ज्ञानाची यात्रा की मृत्युची?