RTMNU : विद्यापीठाचे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांचे हाल
नागपूरच्या कडक उन्हात तापलेल्या परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांची सहनशक्तीची कसोटी लागली आहे. पंख्यांची अकार्यक्षमता आणि कूलरचा अभाव यामुळे ज्ञानयज्ञ उष्णतेच्या कोंडमाऱ्यात अडकला आहे. शहराच्या तापमानाने 44 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांतील असह्य उकाड्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक दमछाक सुरू आहे. कूलर तर दूरच, पण कार्यरत पंखेही नसल्याने उष्णतेत बसून पेपर लिहिणे … Continue reading RTMNU : विद्यापीठाचे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांचे हाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed