Rahul Narwekar : हेरिटेज टिकवून हिरवळीत बहरणार नागपूर विधानभवन

अनेक महिन्यांपासून रखडलेल्या उपराजधानी नागपूर विधान भवनाच्या विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. उपराजधानी नागपूरच्या स्वाभिमानाचा मानबिंदू असलेले नागपूर विधानभवन लवकरच नव्या, आधुनिक आणि पर्यावरणपूरक रूपात उभे राहणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर निर्णायक गती मिळाली आहे. विस्तारासाठी आवश्यक असलेल्या शासकीय जमिनीवरील वाद मिटल्याने प्रकल्पाची वाटचाल … Continue reading Rahul Narwekar : हेरिटेज टिकवून हिरवळीत बहरणार नागपूर विधानभवन