Nagpur : हिंसाचार प्रकरणी कोर्टाचा निर्णय; आरोपींना जामीन मंजूर

17 मार्च 2025 रोजी उपराजधानी नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आरोपींबाबत नागपूर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. शांततेचं प्रतीक म्हणून ओळखले जाणारे नागपूर शहर 17 मार्चच्या रात्री अचानक धगधगू लागलं. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये उफाळलेला वाद काही क्षणातच हिंसक रूप धारण करतोय, याची कुणालाही कल्पना नव्हती. दगडफेक, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आणि … Continue reading Nagpur : हिंसाचार प्रकरणी कोर्टाचा निर्णय; आरोपींना जामीन मंजूर