Nagpur Riots : फहीम खानच्या अवैध घरावर प्रशासनाचा घाला

नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुख्य आरोपी फहीम खानवर कारवाईचा वेग वाढला आहे. लवकरच त्याच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण होते. या घटनेचा मुख्य आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता त्याच्यासाठी आणखी अडचणी वाढल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेने त्याच्या घराच्या अनधिकृत बांधकामावर … Continue reading Nagpur Riots : फहीम खानच्या अवैध घरावर प्रशासनाचा घाला