Nagpur Riots : मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन न्यायालयाने फेटाळला

उपराजधानीत उसळलेल्या हिंसाचाराने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू करत मुख्य आरोपी फहीम खानवर कठोर केली. मात्र आता त्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. 17 मार्च रोजी उपराजधानी नागपूरमध्ये दोन गटांत उसळलेल्या दगडफेकीच्या राड्यानंतर निर्माण झालेल्या भीषण हिंसाचारानं संपूर्ण शहर हादरून गेले होते. शहरात एकच खळबळ उडाली, वातावरणात भीतीचं … Continue reading Nagpur Riots : मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन न्यायालयाने फेटाळला