Hamid Engineer : नागपूर दंगलीतला प्रमुख चेहरा जामिनावर बाहेर

उपराजधानीत झालेल्या हिंसेप्रकरणी मोठी माहिती  समोर आली आहे. हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी हमीद इंजिनियर याला अखेर नागपूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नागपूरच्या भालदारपुरा परिसरात 17 मार्च रोजी उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ओळखला जाणारा हमीद इंजिनियर याला अखेर नागपूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला … Continue reading Hamid Engineer : नागपूर दंगलीतला प्रमुख चेहरा जामिनावर बाहेर