Harshwardhan Sapkal : फडणवीस, गडकरींच्या गावाचाच बोजवारा
नागपूरमध्ये औरंगजेबाच्या मुद्द्यावरून उसळलेल्या हिंसाचारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला वाद आता मोठ्या संघर्षात बदलला आहे. नागपूरच्या महाल परिसरात हिंदू आणि मुस्लिम गटांमध्ये सुरू झालेला वाद अचानक हिंसक झाला. जमावाने दगडफेक आणि जाळपोळ सुरू केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. … Continue reading Harshwardhan Sapkal : फडणवीस, गडकरींच्या गावाचाच बोजवारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed