Hingna Assembly : नागपूर मतदार यादीत विसंगतीचा गोंधळ

नागपूरच्या मतदार यादीत नुकताच प्रचंड गोंधळ उघडकीस आला आहे. घराघरात अवास्तव नावे आणि विसंगत नोंदी पाहून नागरिक आणि प्रशासन दोघेही आश्चर्यचकित झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघात मतदार यादीतील गोंधळाने लोकशाहीच्या पवित्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एकाच घरात शेकडो मतदारांची नोंद, बोगस नावे आणि संशयास्पद पत्त्यांनी निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली आहे. काँग्रेस नेते … Continue reading Hingna Assembly : नागपूर मतदार यादीत विसंगतीचा गोंधळ