Nagpur : मुख्यमंत्र्यांच्याच गडात कार्यक्षमतेची हरवली वाट

मुख्यमंत्र्यांच्या 100दिवसांची कार्यालयीन कसोटी पार पडली. पण मुख्यमंत्र्यांच्याच शहरातील कार्यालयांची नावे यादीत कुठेच दिसली नाहीत. ज्या नागपूरकडून सर्वांना अपेक्षा होत्या, तिथेच निकालाने खळबळ उडवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने कार्यक्षमतेसाठी आरंभ केलेल्या ‘100 दिवस कार्यालयीन सुधारणा मोहिमे’चा पहिला टप्पा नुकताच घोषित करण्यात आला. या तपासणीत चकित करणारी बाब म्हणजे, खुद्द मुख्यमंत्र्यांचेच शहर … Continue reading Nagpur : मुख्यमंत्र्यांच्याच गडात कार्यक्षमतेची हरवली वाट