Nagpur : राहुल गांधींवर भाजपचे वार, जिल्हा काँग्रेसची तोफ सज्ज

नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय टक्कर चांगलीच पेटली आहे. राहुल गांधींवर झालेल्या सततच्या टीकेला उत्तर देत जिल्हा काँग्रेसने आता फडणवीस आणि बावनकुळे कुटुंबावर थेट हल्ला चढवला आहे. नागपूरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप करताना काँग्रेसने राज्याच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यानंतर राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना … Continue reading Nagpur : राहुल गांधींवर भाजपचे वार, जिल्हा काँग्रेसची तोफ सज्ज