National Security : सुनीता जमगडेचा पाकप्रवास एनआयएच्या चौकटीत
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या सुनीता जमगडे यांनी काश्मीरमार्गे सीमा ओलांडून थेट पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर त्या भारतात परत आल्यावर आता या प्रकरणावर नवनवीन खुलासे समोर येत आहेत. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात धक्का बसला होता. या घटनेनंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवून पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर दिले होते. अशा तणावपूर्ण … Continue reading National Security : सुनीता जमगडेचा पाकप्रवास एनआयएच्या चौकटीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed