Sunita Jamgade : चॅटिंगच्या धाग्यातून उलगडतंय पाक कनेक्शन

नागपूरच्या सुनीता जमगडे या महिलेने एलओसी पार करून पाकिस्तानात प्रवेश केल्याने खळबळ उडाली असून, तिच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद आढळल्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला असतानाच, त्याच काळात नागपूरच्या एका 43 वर्षीय महिलेने केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे प्रशासनात खळबळ माजली आहे. सुनीता जमगडे नावाच्या या महिलेने … Continue reading Sunita Jamgade : चॅटिंगच्या धाग्यातून उलगडतंय पाक कनेक्शन