Nagpur Zilla Parishad : तंत्रज्ञानाच्या दिशेने दमदार पाऊल

आगामी आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकात चार कोटींची भर पडली आहे. तंत्रज्ञान-सक्षम प्रशासन आणि नव्या योजनांमुळे जिल्हा विकासाला नवा वेग मिळणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी आर्थिक वर्ष 2025 – 26च्या अंदाजपत्रकात तब्बल चार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी हे बजेट प्रशासक राजवटीच्या अंतर्गत सादर केले आहे. सध्याचे … Continue reading Nagpur Zilla Parishad : तंत्रज्ञानाच्या दिशेने दमदार पाऊल