Nagpur : सर्कल रचनेतील बदलांमुळे नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण

महापालिका निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्कल पुनर्रचनेत एक सर्कल कमी केल्यामुळे राजकीय गोंधळ उडाला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्कल रचनेत होणारे बदल सध्या नागपूर जिल्ह्यात मोठा राजकीय गोंधळ निर्माण करत आहेत. अलीकडेच झालेल्या सर्कल पुनर्रचनेत एक सर्कल कमी करण्यात आला आहे. यामुळे अनेक राजकीय नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्या भागातील सर्कल काढून टाकले गेले … Continue reading Nagpur : सर्कल रचनेतील बदलांमुळे नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण