Nagpur : जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा नकाशा बदलला

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून यंदा मोठे बदल घडले आहेत. नव्या परिसीमनामुळे सर्कलच्या नकाशात मोठी फेरफार झाली असून 57 जागांवर मतदान होणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच नवीन मतदार यादी प्रसिद्ध केली असून जिल्ह्यातील निवडणुकीच्या सर्कलचे पुनर्रचना करण्यात … Continue reading Nagpur : जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा नकाशा बदलला