Nagpur ZP Reservation : कोराडी, कामठी येथे ओबीसींचा जलवा

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर स्थानिक निवडणुकीचे चित्र रंगत असताना, आरक्षण सोडतीचे रंग अनेकांसाठी त्रासदायक तर काहींसाठी लाभदायक ठरत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीनंतर सर्वांच्या नजरा नागपूर जिल्हा परिषदेच्या आरक्षणाकडे लागल्या होत्या. काँग्रेसचे मजबूत वर्चस्व असलेल्या या परिषदेत आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. 57 … Continue reading Nagpur ZP Reservation : कोराडी, कामठी येथे ओबीसींचा जलवा