Nagpur : उपराजधानीत झोनचा आर्थिक बूस्टर डोस

नागपूर झोन मध्ये मागील आर्थिक वर्षापेक्षा आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विक्रमी कोटींचे जीएसटी संकलन केले. देशभरात 1 जुलै 2017 पासून वस्तू आणि सेवा कर (GST) लागू झाला होता. या व्यवस्थेअंतर्गत विदर्भ झोनने पहिल्यांदाच विक्रमी संकलन करून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये नव्या उंचीवर मजल मारली आहे. मागील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 20 हजार 806 कोटी रुपयांचे … Continue reading Nagpur : उपराजधानीत झोनचा आर्थिक बूस्टर डोस