Nana Patole : महायुतीने पुसला मातृभाषेचा वारसा
महाराष्ट्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या रूपात अनिवार्य केल्यावर काँग्रेस आणि विरोधकांनी मराठी अस्मितेवर मोठा आघात असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण धोरणातील एका महत्त्वाच्या निर्णयामुळे राज्यात राजकीय तापमान एकदम चढले आहे. मातृभाषा मराठीच्या अभिमानावर आणि सांस्कृतिक ओळखीवर घाला घालण्याचा आरोप आता काँग्रेसने थेट राज्य सरकारावर केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या … Continue reading Nana Patole : महायुतीने पुसला मातृभाषेचा वारसा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed