राज्य सरकारवर Nana Patole यांचा पुन्हा हल्लाबोल
राज्यात परभणी आणि बीड जिल्ह्यातील घटनांवरून विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. सत्ताधाऱ्यांवर आरोपांचे बाण विरोधक सोडत आहेत. राज्य सरकारवर टीका करीत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर आरोप केले आहेत. राज्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना, गुंडांना, बीड आणि परभणीतील दुर्दैवी घटनांना राज्य सरकार बळ देत आहे. मूळ विषयांवर ठोस निर्णय घेण्याऐवजी … Continue reading राज्य सरकारवर Nana Patole यांचा पुन्हा हल्लाबोल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed