Nana Patole : हिंदी सक्तीच्या षडयंत्रामागे फडणवीस-राज ठाकरे

राज्यात सध्या भाषेचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाठ्यक्रमात हिंदी भाषा सक्तीने लागू केल्याच्या निर्णयावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्रात शालेय शिक्षण धोरणातील एका महत्त्वाच्या निर्णयामुळे सध्या राजकीय तापमान वाढले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठबळाखाली हिंदी भाषा शाळांमध्ये तिसऱ्या भाषेच्या स्वरूपात अनिवार्य करण्याच्या निर्णयाने मराठी भाषेवर आणि तिच्या सांस्कृतिक ओळखीवर … Continue reading Nana Patole : हिंदी सक्तीच्या षडयंत्रामागे फडणवीस-राज ठाकरे