अनागोंदी कारभाराचा Devendra Fadnavis यांच्यावर आरोप 

सत्ता स्थापन झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसल्याचा आरोप आता नाना पटोले यांनी केला आहे.  महाराष्ट्रात भाजपने युती करून सरकार स्थापन केले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. आता युतीबाबत सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांमध्ये सत्तेसाठी अंतर्गत वाद सुरू असल्याचा … Continue reading अनागोंदी कारभाराचा Devendra Fadnavis यांच्यावर आरोप