Monsoon Session : धान शेतकऱ्यांच्या बोनसवरून खडाजंगी

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसवरून राज्य विधिमंडळात मोठा वाद उफाळून आला. काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्यात सभागृहात तीव्र खडाजंगी झाली. राज्य विधिमंडळात आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मोठा राजकीय संघर्ष उफाळून आला. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार नाना पटोले आणि राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्यात सभागृहात तीव्र वाद झडल्याचे चित्र पाहायला मिळाले. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या … Continue reading Monsoon Session : धान शेतकऱ्यांच्या बोनसवरून खडाजंगी