Bhandara : दुधातून वाहिलं विरोधी आमदारांच्या युतीचं नवं समीकरण 

राजकीय वैर बाजूला ठेवत भंडाऱ्यात काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर एकत्र आले आहेत. दुग्ध संघाच्या निवडणुकीसाठी या विरोधकांची अनपेक्षित युती सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. एकीकडे राज्यात काँग्रेस आणि शिंदे गट तलवारी उपसत आहेत. भंडाऱ्यात मात्र राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतले आहे. दोन विरुद्ध टोकांचे आमदार काँग्रेसचे नाना … Continue reading Bhandara : दुधातून वाहिलं विरोधी आमदारांच्या युतीचं नवं समीकरण