Nana Patole : सरन्यायाधीशांची प्रतिष्ठा झाकोळली
महाराष्ट्राच्या सुपुत्राने देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर झेप घेतली, पण त्याच्या स्वागताला शासनाच्या दुर्लक्षाची सावली उभी राहिली. सरन्यायाधीश भूषण गवईंचा झालेला अपमान आणि ‘फुले’ चित्रपटावरील थंड प्रतिसादावर नाना पटोले यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदावर झालेला गौरव, राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. पण या गौरवाच्या क्षणीच जर त्याचा अपमान झाला, तर तो … Continue reading Nana Patole : सरन्यायाधीशांची प्रतिष्ठा झाकोळली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed