Nana Patole : शर्यत अजून संपलेली नाही
प्रदेशाध्यक्षपद गमावूनही, नाना पटोलेंची छाया राजकारणात अजून लहरीत आहे. मात्र आता एका धक्कादायक बॅनरने त्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. 2024 महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ घेऊन आलेलं वर्ष. विधानसभेच्या रणधुमाळीत महायुतीने बहुमताच्या जोरावर सत्ता काबिज केली, आणि महाविकास आघाडीला मोठी हार गाठीशी बांधावी लागली. काँग्रेससारख्या जुन्या पक्षालाही धक्का बसला. विशेषतः नाना पटोले यांच्या … Continue reading Nana Patole : शर्यत अजून संपलेली नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed