Nana Patole : शाळा बंद करण्याच्या मागे शिकवण की राजकारण?
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद होण्याची शक्यता व्यक्त करून सरकारवर टीका केली. शिक्षकांच्या आंदोलनालाही आवाज दिला. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तापले असतानाच, शिक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका करत राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद पडण्याची भीती … Continue reading Nana Patole : शाळा बंद करण्याच्या मागे शिकवण की राजकारण?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed