Nana Patole : कुंपणच शेत खात असेल, तर ते कापावे लागेल
राज्यात वाढत्या अवैध हुक्का पार्लरविरोधात नाना पटोले आक्रमक झाले आहेत. त्यांनी या व्यवसायांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांवरही कठोर कारवाईची मागणी केली आहे. राज्यातील तरुण पिढीला विनाशाच्या उंबरठ्यावर नेणाऱ्या अवैध हुक्का पार्लरच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी विधानसभेत सरकारला थेट आव्हान दिले की, या व्यवसायांना अप्रत्यक्षरित्या संरक्षण देणाऱ्या … Continue reading Nana Patole : कुंपणच शेत खात असेल, तर ते कापावे लागेल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed