Nana Patole : आतंकवाद्यांचा हल्ला पहलगामवर अन् पटोलेंचा हल्ला सरकारवर 

देशात वाढत्या धार्मिक तेढीवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देश विघटनाच्या उंबरठ्यावर असताना, सत्ताधारी केवळ राजकारणात मग्न असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशात सध्या वाढत चाललेल्या धार्मिक ध्रुवीकरणावर आणि भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यांवर पाठवले यांनी टीका … Continue reading Nana Patole : आतंकवाद्यांचा हल्ला पहलगामवर अन् पटोलेंचा हल्ला सरकारवर