Bhandara : सहकाराच्या सिंहासनावर फुके-पटेल विराजमान, नानांचे मनसुबे धुळीस

नऊ वर्षांनंतर पार पडलेल्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचा पराभव होत प्रफुल्ल पटेल-फुके यांच्या गटाने बहुमताचे यश मिळवले आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक शनिवारी, 27 जुलै रोजी पार पडली. 2015 नंतर प्रथमच होणाऱ्या या निवडणुकीकडे जिल्ह्याचं आणि … Continue reading Bhandara : सहकाराच्या सिंहासनावर फुके-पटेल विराजमान, नानांचे मनसुबे धुळीस