Nana Patole : वनखात्याच्या निष्काळजीपणावर रोषाचा कडेलोट

वाघाच्या दहशतीने शेतकरी भयभीत, प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थ आक्रमक. नाना पटोलेंच्या हस्तक्षेपानंतर कारवाईला वेग. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. रविवारी संध्याकाळी खैरी/पट शिवारातील शेतात सिंचनासाठी गेलेल्या डाकराम गोपीचंद देशमुख (40) यांच्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीती आणि असंतोष पसरला आहे. वन … Continue reading Nana Patole : वनखात्याच्या निष्काळजीपणावर रोषाचा कडेलोट