Nana Patole : शिक्षक भरती घोटाळ्यात एसआयटी नाही न्यायालयीन चौकशी हवी
विदर्भात शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आला आहे. अनेक बोगस शिक्षकांची नियुक्ती झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात सत्ताधारी आणि प्रशासन दोघंही दोषी असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. विदर्भात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी धडाडीने राज्यकर्त्यांवर हल्लाबोल केला आहे. हा … Continue reading Nana Patole : शिक्षक भरती घोटाळ्यात एसआयटी नाही न्यायालयीन चौकशी हवी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed