Nana Patole : अदानीला कोटींचे कंत्राट पण शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सात दिवसांपासून सुरू असलेले बच्चू कडू यांचे अन्नत्याग उपोषण स्थगित झाले असले, तरी हा मुद्दा अद्यापही पेटता आहे. यावरून नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला आहे. शेतकरी गरीब नाही तर गरजू आहे. आणि गरजूंना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, अशी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले … Continue reading Nana Patole : अदानीला कोटींचे कंत्राट पण शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं