Nana Patole : विदर्भाचे दुःख मुख्यमंत्र्यांनी दरबारात ऐकवलंच पाहिजे

विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात सध्या पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः पूर्व विदर्भात गेल्या काही दिवसांपासून आसमंत अक्षरशः जलमय झाला आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांना जबरदस्त तडाखा दिला आहे. वैनगंगा नदीने आपल्या पूरस्थितीचा कहर … Continue reading Nana Patole : विदर्भाचे दुःख मुख्यमंत्र्यांनी दरबारात ऐकवलंच पाहिजे