Nana Patole : निसर्गाच्या कहरानंतर बळीराजा उध्वस्त

महाराष्ट्रात होळीनंतर हवामानात मोठे बदल झाले आहे. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने संपूर्ण राज्यात थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. महाराष्ट्रात गेले काही दिवस हवामानाचा थांगपत्ता लागत नाहीये. कधी प्रखर उन्हाळ्याने जीव हैराण होतोय, तर कधी अचानक कोसळणाऱ्या पावसाने सारेच थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे यंदा होळीच्या सणानंतर तापमान झपाट्याने वाढेल, असा अंदाज होता. मात्र, … Continue reading Nana Patole : निसर्गाच्या कहरानंतर बळीराजा उध्वस्त