Nana Patole : मतदार याद्या की मृगजळ?
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी रंगली असून सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या निवडणूक होत आहेत. मात्र 2024 मधील विधानसभा निवडणुकीतील मतचोरीच्या वादामुळे वातावरण अधिकच संवेदनशील बनले आहे. राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धडक भूमिका घेतली आहे. लोकशाहीचे अस्तित्व वाचवायचे असेल तर निवडणूक आयोगाविरोधात महाभियोगाची कारवाई करावी लागेल, असे … Continue reading Nana Patole : मतदार याद्या की मृगजळ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed